Wednesday, February 20, 2013

जमेल तिथे कुणाचा आधार होऊ द्या,
ओल्या डोळ्यांना पुसन्यासाठी हात सदैव पुढे रहावू द्या. 
जाती-पाती पलीकडे जाउनही उरेल एवढे प्रेम या काळजात भरू द्या, 
राजे तुमचे थोडे गुण माझ्यातही येऊ द्या...! 


19 Feb 2013 शिवजयंती दिनी "छत्रपती श्री शिवाजी महाराजांना" शतशहा: नमन !!


Lines By: Shyam Wadhekar

No comments:

Post a Comment