Wednesday, June 3, 2009

हिंदू ह्रदय



Created By : Shyam Wadhekar

Language : Marathi

Description : This poem tell you about what an Hindu heart think. If you have pride about your culture , your religion then it doesn’t mean that you hate others. Try to understand difference in "स्वाभिमान " and "धर्मआन्धळेपणा ".You have no rights to hide behind "सर्व धर्म समभाव ".... Every one should give equal importance to their own culture, religion.

निळ्या ध्वजाचा आम्हाला द्वेष नाही
हिरव्याचा आम्हाला राग नाही ,
पण भगव्या ध्वजाचा आभिमान
आम्हाला कधी लपनार नाही ......!!

नक्कीच मस्स्जिदि बद्दल वाईट नाही
मनात चर्च बद्दल अवमान नाही,
पण शिवरायांपुढे नतमस्तक होण्यास
कुणी आम्हा रोकु शकणार नाही ..... !!

सर्व धर्मीयांचा मान राखु
त्यांच्याशी प्रेमानेच वागू ,
पण हिंदूस्थानातच "आम्ही हिंदू"
गर्वाने सांगावायास बंदी का लाउ .... !!

नक्कीच भगवा वाघ पुढे सरसावणार
थिजलेल्या हिंदवी रक्ताला नवचैतन्य लाभणार,
जिजाउ शिकवणिने पुन्हा शिवबा घडणार
हिंदवी स्वराज्याचा खातमा करू पाहणार्‍याचे
स्वप्न नाही पुरे होऊ देणार ...नाही पुरे होऊ देणार ... !!!

-By Shyam Wadhekar

No comments:

Post a Comment